गोव्यात राष्ट्रीय महामार्गांसाठी ४३५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विविध कामे चालू असल्याची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या ७५.१२ किलोमिटर रस्त्याची २५ कामे चालू आहेत. ...
सरकारच्या वीज खात्याने वीज चोरी, वीज गळती, ग्राहकांनी अनेक महिने वीज बिलेच न भरणे अशा प्रकारांविरुद्ध प्रथमच जोरदार मोहीम उघडली आहे. घरगुती आणि व्यवसायिक स्वरुपाची मिळून एकूण 3 हजार 100 वीज कनेक्शन वीज खात्याच्या यंत्रणोने गेल्या 60 दिवसांत तोडली आह ...
राज्यातील खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव पुकारण्यास आमची मुळीच हरकत नाही. लिलाव पुकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, असे तीन मंत्र्यांच्या समितीचे सदस्य असलेले बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आदींनी येथे जाहीर केले. ...
देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडल ...
मडगावातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील वारसाप्रेमींना खुशखबर. मडगावातील ‘काम्र द सालसेत’ या मडगावातील जुन्या मार्केटातील ऐतिहासिक महत्वाच्या जुन्या नगरपालिका इमारतीला हेरिटेज इमारतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या पडझडीला ...
गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे. ...
‘महापौरपदाच्या कारकिर्दित प्रत्येक गोष्टीसाठी मला सरकारकडे संघर्ष करावा लागला. त्यामुळे काहीजणांकडे वाकडेपणाही पत्करावा लागला’, असे पणजी महापालिकेचे मावळते महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
खाणबंदीचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना खात्याचे सचिव दौलतराव हवालदार यांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उचलावयाच्या पावलांबद्दल अधिका-यांना महत्त्वाचे निर्देशही दिले. ...