२0१४ च्या कथित खाण घोटाळा प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आज सोमवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्याकडून वैयक्तीक वीस हजार रुपयांचे हमीपत्र घेतले. या खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे. ...
गोव्यात सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार लवू मामलेदार यांनी पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर तोफ डागताना ढवळीकर यांनी गेले वर्षभर एकाधिकारशाही चालविली असल्याचा आरोप केला आहे. ...
गरज सरो वैद्य मरो ह्या म्हणीची प्रचिती खुद्द वैद्यांकडूनच दिल्यामुळे ही म्हणच बदलण्याची वेळ आली आहे. असा प्रकार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनलेल्या पीढीच्या बाबतीत दिसून आला आहे. ...
पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली. ...
गोव्यात नियोजन आणि विकास प्राधिकरणाची (पीडीए) स्थापना केल्यानंतर पीडीएच्या अधिकार क्षेत्रवरून जो वाद पेटला व काही विशिष्ट अशा तीन-चार मतदारसंघांतील लोकांमध्ये जो प्रचंड असंतोष निर्माण झाला, त्यामुळे सरकारला आता सावध भूमिका घ्यावी लागली आहे. ...
आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली... ...