सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही खनिज वाहतुकीस कोणाच्या जबाबदारीवर परवानगी दिली याची माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला खडसावले आहे. ...
एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले. एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. ...
मांडवी नदीत गेल्या दहापेक्षा जास्त वर्षापासून असलेल्या सर्व तरंगत्या कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मंत्रिमंडळाने त्याविषयीचा प्रस्ताव बुधवारी मंजुर केला. ...
गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) आपत्कालीन स्थितीवेळी मोफत उपचार दिले जात आहेत. अन्य उपचारांवेळी 20 टक्के शुल्क आकारले जात आहे. या विषयावर काही तरी तोडगा काढण्याची गोवा सरकारची तयारी आहे, पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे या ...
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेकॉ)काही विभागांमध्ये रुग्णांना टोकनची विक्री करणारे दलाल वावरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस अधीक्षकांना आपण याविषयी सतर्क केले आहे. दलालांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ...
केंद्र सरकारने खाण व खनिज नियमन आणि विकास कायदा (एमएमडीआर) दुरुस्त करणारा वटहुकूम जानेवारी 2015 मध्ये जारी केला व त्याच काळात गोवा सरकारने 88 खनिज लीजचे अत्यंत घाईघाईत नूतनीकरण केले. ...
सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे. काँग्रेसने राज्यात सरकार बनविण्याचा विचार देखील करू नये, अशी टीप्पणी भाजपचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ...