गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
पी. सिंधू, सायना नेहवाल या महिला खेळाडूंच्या जागतिक यशामुळे भारतीय बॅडमिंटन संघटनेचा स्तर अधिकच उंचावला. आता या संघटनेची निवडणूकही ‘हायप्रोफाईल’ बनली आहे आणि म्हणूनच की काय, ती जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या गोव्यात घेण्याचे ठरविण्यात आले. ...
पणजी - केवळ व्यावसायिक कायद्यांबाबतच नव्हे तर ग्राहक कायद्यांबाबतही विचार व्हायला हवा. व्यावसायिक खटले हाताळणारी न्यायालये आणखी मजबूत होणे आवश्यक आहे. या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राबाबत काही समस्या असतील तर त्या दूर करायला हव्यात, असे प्रतिपादन सर ...
राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झा ...
सरकारने अचानक 2021चा वादग्रस्त प्रादेशिक आराखडा पुनरुज्जीवीत करण्याचा आणि त्यातील सेटलमेन्ट झोनचा वापर विकासासाठी करू देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा बचाव अभियानाच्या सदस्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत. ...
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबविली जात असून, गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. ...
अमेरिकेला उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे येत्या मे महिन्यात गोव्यात दाखल होतील हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काम पाहण्यासाठी नेमलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीचे आर्थिक अधिकार आता थोडे वाढविण्यात आले आहेत. ...
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबवली जात असून गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. ...