राज्यातील सर्व नियोजन आणि विकास प्राधिकरणे (पीडीए) बरखास्त करावीत तसेच ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीप्रमाणे लोक सहभागातूनच नियोजन केले जावे, अशी जोरदार मागणी गोवा बचाव अभियानने केली आहे. ...
गोव्यातील खनिज खाणींच्या लीज क्षेत्राबाहेरील खनिजाची वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मनाई केली होती. तथापि, वेदांता व अन्य काही खाण कंपन्यांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्यानंतर न्यायालयाने बुधवारी मुंबई उच् ...
राज्यात सोशल मीडियावरून चाललेला प्रचार, पीडीएच्या विषयावरून आंदोलन करण्याचे होत असलेले निर्णय, गुड फ्रायडेला काही चर्चमधून आंदोलनासाठी बळ देण्याचे झालेले प्रकार अशा विविध अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना काही घटक सरकार अ ...
मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेला निघण्यापूर्वी तीन मंत्र्यांची समिती नेमली तरी, सगळे महत्त्वाचे निर्णय हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच अजूनही त्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्यामार्फत घेत आहेत याची कल्पना सर्व मंत्र्यांना आली आहे. ...
खनिज लिज नूतनीकरणप्रश्नी लोकायुक्तांनी चौकशी काम पुढे नेताना सोमवारी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांचे म्हणणो ऐकून घेतले. आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खाण संचालक प्रसन्न आचार्य आणि माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांचेही म्हणणो ...
गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व ...