प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले ...
तिस-या मांडवी पुलाचे ७0 टक्के काम झाल्याचा तसेच हा पूल येत्या आॅगस्टमध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा साधन सुविधा विकास महामंडळाच्या अधिका-यांकडून करण्यात येत आहे. जोड उड्डाण पुलासह एकूण ४४३४ मिटर लांबीचा आणि २१ मिटर रुंदीचा हा चौपदरी पूल असेल. ...
गोवा विद्यापीठाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अमित श्रीवास्तवला ५० हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. विद्यापीठाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तो ५ टक्के दलाली देण्याची सक्ती करून छळत होता. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्या ...
गोव्यात कोंकणी व मराठी माध्यमाच्या नव्या प्राथमिक शाळा तसेच काही हायस्कुले व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी अर्ज केले व या अर्जाना मंजुरी द्यावी असा आग्रह धरलेला असला तरी, शिक्षण खाते व एकूणच सरकार त्याविषयी काहीच निर्णय घ ...
गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे. ...
राज्यातील शहरांच्या बाजूने असलेल्या भागातील महामार्गाच्या जवळील एकूण 1021 मद्यालये खुली करण्याबाबतचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या तीन मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या मद्यालयांच्या परवान्यांचे नूत ...