राज्यातील जी मद्यालये व दारू दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यापूर्वी बंद झाली होती, ती सर्व मद्यालये वाचविण्यासाठी मंत्र्यांच्या समितीने निकष निश्चित केले आहेत. ...
गोवा वाहतूक विभागाने कॅशलेस पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली आहे. कॅशलेस पेमेंटची सेवा उपलब्ध करुन देणारे गोवा आरटीओ देशातील पहिले ठरल्याचे सांगितले जात आहे. ...
राज्यातील जिल्हा मिनरल फंडमध्ये एकूण 180 कोटींपेक्षा जास्त निधी विनावापर पडून आहे. हा निधी वापरासाठी राज्यातील सर्व पंचायतींमध्ये जागृती करण्याची सूचना खाण खात्याने आता जारी केली आहे. ...
गोव्यातही भाजपाचे खासदार श्रीपाद नाईक (केंद्रीय आयुषमंत्री) , नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर परवा म्हणजेच गुरुवारी (दि.१२) येथील आझाद मैदानावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ उपोषण करणार आहेत. ...
गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे सरकारी इस्पितळ असलेले बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) ब्रेन डेड रुग्णाचे एक मूत्रपिंड स्वीकारू शकले नाही. ...
अखिल भारतीय काँग्रेस समितीने जातीय सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात आयोजित केलेल्या उपोषणात गोव्यातील काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. ...