राज्यातील सर्व म्हणजे 1 हजार 300 मद्यालयांना परवाने मिळण्याची शक्यता आहे. तीन मंत्र्यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही सुरू झाली असून परवान्यांचे नूतनीकरण करून देण्यासाठी अबकारी खात्याने प्राथमिक काम सुरू केले आहे. ...
वीज घोटाळा प्रकरणात गोव्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो व इतर सहाजणांना उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयाने येत्या ३ मे रोजी सकाळी १0 वाजता कोर्टात हजर राहण्यास बजावले आहे. ...
काँग्रेस पक्षाने राज्यपालांकडे धाव घेत गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची तक्रार केल्यामुळेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेहून फोनद्वारे गोव्यातील काही मंत्री व आमदारांशी संवाद साधला, असे राजकीय गोटात मानले जात आहे ...
गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. ...
गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना सम ...
ओबीसी, मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष प्रक्रि या सुरु होईल. समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ही माहिती दिली. तब्बल पंधरा वर्षांनंतर हे सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
अमेरिकेला दीड महिन्यांपूर्वी उपचारांसाठी गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोघा मंत्र्यांशी संवाद साधला व आपण ठीक असल्याचे सांगितले. ...