जिल्हा मिनरल फंडचा वापर हा खाणग्रस्त भागांतील लोकांसाठी कोणकोणत्या कारणास्तव केला जाईल हे सरकारच्या खाण खात्याने शुक्रवारी तपशीलाने जाहीर केले आहे. ...
- गोव्यात लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये जोष निर्माण व्हावा म्हणून बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा येत्या 13 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकत्र्याना ...
गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील. ...
गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीविषयी भाजपचे आज गुरुवारी विचारमंथन होणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजपची दिवसभराची राज्य कार्यकारिणी बैठक पणजीत होणार आहे. ...
धीरयोच्या रेडयाने एका युवकाचा बळी घेण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील किनारपटटीभागात घडली. कोलवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पालकोट - ओडली येथे रेडयाने किल्टन फर्नाडीस या बावीस वर्षीय युवकाच्या पाठीमागे शिंग खुपसल्याने त्याला जागीच मृत्यू आला. ...