गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे. ...
सीआरझेड नियमांच्या मसुद्याला पर्यावरणप्रेमी तसेच शास्रज्ञांनी हरकत घेतली असून बिल्डर लॉबीच्या फायद्याचे नियम केले जात असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे शॅक व्यावसायिक मात्र खुश आहेत. सरकारने अधिसूचना काढून हा मसुदा जनतेच्या सूचना, हरकतींसाठी खुला केले ...
दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे. ...
गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत. ...
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर गोवा सरकारच्या अबकारी खात्याने गोवा- कर्नाटकच्या सीमेवर गस्त वाढवली आहे. गोव्याहून जाणारी वाहने तपास नाक्यांवर तपासणे, त्यात प्रमाणाबाहेर दारू सापडल्यास ती वाहने ताब्यात घेणे, दारू जप्त करणे ...