मुंबईतून बसवरून पाठविलेल्या 54 लाखांची सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असलेले पार्सल परस्पर पळविण्याचा कट रचलेल्या बागोडा-राजस्थान येथील श्रवणनाथ या संशयिताला मडगाव पोलिसांनी कुडाळ येथे अटक केली. ...
थ्री स्टारची वातानुकूलित यंत्रे फाईव्ह स्टार म्हणून विकणा-या आणि ही यंत्रे आयात केल्याची तारीख लपवून ठेवणा-या वेर्णा येथील लॉईडच्या गोदामावर वजन व माप खात्याने शुक्रवारी धाड घालून 2.13 कोटींचे एसी जप्त केले. ...