सरकारने साधनसुविधा विषयक प्रकल्प उभे करण्याचा धडाका लावला असून नव्या बोरी आणि बाणस्तारी या दोन पुलांच्या कामासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा जारी केली जाणार आहे. ...
केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वज ...
तुरुंगात सर्व काही वाईटच घडत असते असे मुळीच नाही. किंवा तुरुंगात पोहचणारे सगळेच कायमचे गुन्हेगार असतात असेही काही नाही. काही कैदी तर एवढे चांगले वागतात की ते शिक्षेचा काळ संपवून जेव्हा तुरुंग सोडून जात असतात तेव्हा डोळ्य़ात पाणीही येत असतं ...
विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ...
राज्यातील वातावरणात उष्मा खूप वाढला आहे. असह्य उकाडय़ामुळे गोमंतकीयांना मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. समुद्रस्नान करण्यासाठी लाखो पर्यटकांनी सध्या गोव्यातील समुद्रकिना-यांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ...