गोव्यात साकारत असलेला जुवारी पुल हा आयकॉन ठरेल. जुवारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था असेल. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे ते एक मोठे आकर्षण बनेल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...
राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. ...
महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत. ...
राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. ...