पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोेव्यात येणाऱ्या पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंगचा थरार येत्या २८ पासून अनुभवता येणार आहे. ...
देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती. ...
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अॅप येत्या महिन्यात सुरु होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष चाचणीसाठी अंतिम टप्प्यावर आहे. ...
गोव्यातील तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीत शिकत असलेली नऊ वर्षीय संस्कृती सुधाकर कांबळे हिला गुड पेस्चर सिंड्रोम (जीपीएस) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे ...
पर्रीकर सरकारमधील ज्येष्ठ भाजप मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि कळंगुट मतदारसंघाचे भाजपा आमदार मायकल लोबो यांच्यात गेले काही दिवस जोरदार शाब्दिक युद्ध पेटलेले असल्याने व भाजपाही त्या वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने आता हा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीक ...
भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली. ...