बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली. ...
राज्य सरकारला काही वर्षापूर्वीच्या खनिज खाण घोटाळ्य़ामुळे एकूण साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. ...
पणजी - शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी जर विद्याथ्र्याच्या पालकांकडून कुणी देणगी घेत असेल तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. साध्या पोस्ट कार्डवर देखील जरी कुणी तक्रार लिहून पाठवली तर ...
गोमंतकीयांनाच रोजगार द्या किंवा नोकरीत घ्या अशी सक्ती आम्ही खासगी उद्योगांवर करू शकत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्टपणे जाहीर केले. ...