लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात मासळीची आवक घटली, निर्यातीत मोठी वाढ - Marathi News | Fisheries fall in Goa, big growth in exports | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मासळीची आवक घटली, निर्यातीत मोठी वाढ

गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती. ...

Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक  - Marathi News | Maratha Reservation Mumbai: Three people arrested in Goa who made riot during Mumbai Bandh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

Maratha Reservation: कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना केली अटक ...

कदंब महामंडळासाठी आणखी 100 बसगाड्या खरेदी करणार - मनोहर पर्रीकर - Marathi News | More 100 buses will buy for Kadamb Mahamandal - Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब महामंडळासाठी आणखी 100 बसगाड्या खरेदी करणार - मनोहर पर्रीकर

गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळासाठी आणखी 100 नव्या बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. ...

बांगड्यांची आवक वाढली, पणजीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Fishing season opens in panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांगड्यांची आवक वाढली, पणजीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी

राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले. ...

गोव्यात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी - Marathi News |  Demand for ban on Sanatan Sanstha in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी

गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांच्या जीवितास सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून धोका असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकशाही विचारांवरील हल्ल्याचा धर्मनिरपेक्ष विचारांच्या समुदायाने बुधवारी सभा घेऊन निषेध केला. ...

गोव्यात कोंकणीपेक्षा मराठीतून अर्ज दुप्पट - Marathi News | In Goa, the application double than Konkani | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कोंकणीपेक्षा मराठीतून अर्ज दुप्पट

वर्षभरात विविध कार्यालयात मराठीतून ३७२ अर्ज तर कोंकणीतून अर्ज करणाऱ्यांची संख्या १३५ एवढीच आहे. ...

महसुली न्यायालयांमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास कारवाई : खंवटे - Marathi News | Action taken if revenue corrupt found in revenue courts: Khawave | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महसुली न्यायालयांमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास कारवाई : खंवटे

सरकारने गेल्या वर्षभरात महसूल कायदे दुरुस्त करून व विविध कामांविषयीच्या प्रक्रिया सुलभ करून लोकांना दिलासा दिला आहे. ...

गोव्यात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता  - Marathi News | Indifference towards primary education in mother tongue in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता 

५८ टक्के विद्यार्थी घेताहेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण ...