लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

१५० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट २०२७ पर्यंत पूर्ण करणार: मंत्री सुदिन ढवळीकर - Marathi News | target of 150 mw power generation will be achieved by 2027 said minister sudin dhavalikar in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट २०२७ पर्यंत पूर्ण करणार: मंत्री सुदिन ढवळीकर

५४ सरकारी खात्यांच्या कार्यालयांच्या छतावर सौर उपकरणे. ...

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील: दामू नाईक - Marathi News | there will be reshuffled in the state cabinet soon said bjp damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील: दामू नाईक

विधानसभा संकुलाबाहेर ते बोलत होते. ...

डिलिव्हरी बॉयसह वाहनांची तपासणी होणार: मुख्यमंत्री; स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकिटसाठी धोरण आणू - Marathi News | vehicles including delivery boys will be inspected and will bring policy for swiggy zomato blinkit said cm pramod sawant in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिलिव्हरी बॉयसह वाहनांची तपासणी होणार: मुख्यमंत्री; स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकिटसाठी धोरण आणू

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ...

गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा - Marathi News | special service on konkan railway from 23 august 2025 weekly train facility also included for ganpati festival 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ...

दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ - Marathi News | now pay rs 1600 for instant duplicate copy of 10th and 12th certificate fees increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल. ...

मोफत वायफायची युवा वर्ग घेतोय मजा; आतापर्यंत ५२,५८२ युजर्स, सरकारला २ कोटींचा खर्च - Marathi News | youth enjoying free wifi 52 thousand 582 users so far costing the government more than rs 2 crore | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोफत वायफायची युवा वर्ग घेतोय मजा; आतापर्यंत ५२,५८२ युजर्स, सरकारला २ कोटींचा खर्च

वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ठराविक ठिकाणांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ...

संशोधनात्मक पत्रकारितेवर भर द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | emphasize investigative journalism said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संशोधनात्मक पत्रकारितेवर भर द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ग्रामीण पूर्णवेळ पत्रकारांना सर्व सुविधा देण्यासाठी सरकारतर्फे सर्वते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. ...

गोव्यात ठिय्या मांडून बसलेल्या ‘भायल्यां’ची हकालपट्टी - Marathi News | expulsion of the outsiders who live in goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यात ठिय्या मांडून बसलेल्या ‘भायल्यां’ची हकालपट्टी

काही विदेशी नागरिक गोव्यात आल्यावर आपला पासपोर्ट जाळून इथेच मुक्काम ठोकतात. अशा विदेशी नागरिकांना गोव्यात राहावेसे का वाटते? ...