लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच - Marathi News | even fight in ponda bypoll election bjp congress tussle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच

दोन्हीकडील नेत्यांची होतेय दमछाक ...

राज्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती; सिलिंडर, डिझेल अनुपलब्ध झाल्याने समुद्रात जाणार तरी कसे? - Marathi News | fish drought in the goa state how can they go to sea with cylinders and diesel unavailable | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती; सिलिंडर, डिझेल अनुपलब्ध झाल्याने समुद्रात जाणार तरी कसे?

एलपीजी सिलिंडरचा तुटवडा तसेच डिझेलही अनुपलब्ध झाल्याने ट्रॉलर किनाऱ्यावर नांगरावे लागले असून ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

पर्येत १५ हजार लोकांची गर्दी, अभंग रिपोस्टमध्ये भक्तीचा पूर - Marathi News | crowd of 15000 people gathered at the parye goa a flood of devotion in the abhanga repost | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्येत १५ हजार लोकांची गर्दी, अभंग रिपोस्टमध्ये भक्तीचा पूर

अभंग रिपोस्टने वातावरण दणाणून सोडले.  ...

सोहमचा पाचवा गुन्हा प्रौढवयात; दोषी ठरल्यास ७ वर्षांचा कारावास शक्य - Marathi News | soham naik fifth crime as an adult 7 years in prison possible if convicted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोहमचा पाचवा गुन्हा प्रौढवयात; दोषी ठरल्यास ७ वर्षांचा कारावास शक्य

मित्रांना सांगितलेल्या कथांमुळे फुटले बिंग ...

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मिराबाग आंदोलकांची माघार - Marathi News | cm pramod sawant assurance and meera bagh protesters withdraw | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मिराबाग आंदोलकांची माघार

या प्रकल्पाबाबतच्या फाइलवर आपण तसे नोटिंग नमूद करू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ...

मारुती संस्थानात आजपासून मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन व जन्मोत्सव सोहळा - Marathi News | idol installation anniversary and birth anniversary celebrations to begin at maruti Sansthan from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मारुती संस्थानात आजपासून मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन व जन्मोत्सव सोहळा

विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पणजी मनपा महापौरपदी रोहित मोन्सेरात, उपमहापौरपदी आगशीकर बिनविरोध निवड  - Marathi News | rohit monserrate elected as panaji municipal corporation mayor vasant agshikar elected as deputy mayor unopposed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी मनपा महापौरपदी रोहित मोन्सेरात, उपमहापौरपदी आगशीकर बिनविरोध निवड 

पुन्हा रस्ते खोदण्यास मनपाचा विरोध ...

आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर - Marathi News | now soham naik friends are on the police radar crime branch focuses on cdr technical evidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर

गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) या प्रकरणाचा तपास सोपवल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे. ...