लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; पंचायतींसाठी 'रोडमॅप' - Marathi News | cm pramod sawant holds high level meeting roadmap for Panchayats | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; पंचायतींसाठी 'रोडमॅप'

स्वच्छ, पारदर्शक प्रशासनासाठी कडक निर्देश; कचरा व्यवस्थापन, डिजिटल सेवा आणि लोकसहभागाचा दिला कानमंत्र ...

सोहमला पुन्हा पोलिस कोठडी, कार जप्त - Marathi News | soham naik remanded in police custody car seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोहमला पुन्हा पोलिस कोठडी, कार जप्त

सोहम नाईक याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण पाच गुन्हे नोंदविले आहेत. ...

व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार - Marathi News | commercial cylinders become more expensive by rs 200 in goa hoteliers in crisis due to price hike food prices will increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार

सध्या १,९५० रुपयांवरून २,१५१ रुपये दराने सिलिंडरची विक्री करण्यात येत आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या विलंबाबाबत खासदारांना चिंता; राज्यसभेत मुद्दा केला उपस्थित - Marathi News | goa mp sadanand tanavade concerned about delay in mumbai goa highway work issue raised in rajya sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या विलंबाबाबत खासदारांना चिंता; राज्यसभेत मुद्दा केला उपस्थित

राज्यसभेत शून्य प्रहराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरण आणि कामातील विलंबाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ...

राज्यात आजपासून जनगणना; दोन टप्प्यांत होणार काम, ३,०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | census to begin in goa state today work to be done in two phases 3086 employees to be appointed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आजपासून जनगणना; दोन टप्प्यांत होणार काम, ३,०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या प्रक्रियेसाठी १६ भाषांमध्ये उपलब्ध असलेले विशेष मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...

सहा पालिकांवर प्रशासक; प्रभाग पुनर्रचनेचे काम सुरू - Marathi News | administrators appointed for six municipalities in goa ward reorganization work underway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा पालिकांवर प्रशासक; प्रभाग पुनर्रचनेचे काम सुरू

डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी, वाळपईचा समावेश ...

उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगारसंधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | direct employment opportunities as per the needs of industries said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उद्योगांच्या गरजेनुसार थेट रोजगारसंधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा राज्य योजना राबविण्यात अव्वल ...

गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल - Marathi News | need to preserve goa spiritual identity said arvind kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल

तपोभूमीला भेट देऊन गोवा दौऱ्याची सुरुवात ...