लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | goa assembly monsoon session 2025 cm pramod sawant clear that government does not want to grab anyone land | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वारसा नसलेल्या मालमत्तेच्या विधेयकावरून सभागृहात गदरोळ झाला. ...

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत काटेकोर तपासणी, २१ हजार बोगस लाभार्थी; आतापर्यंत ६० कोटी वसूल - Marathi News | goa assembly monsoon session 2025 strict inspection in dayanand social security scheme 21 thousand bogus beneficiaries 60 crores recovered so far | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत काटेकोर तपासणी, २१ हजार बोगस लाभार्थी; आतापर्यंत ६० कोटी वसूल

आणखी १८ हजार जणांना समाविष्ट करता येणार : सुभाष फळदेसाईंची विधानसभेत माहिती ...

मराठीला राजभाषा करावी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर   - Marathi News | goa assembly monsoon session 2025 mla jit arolkar demand that marathi should be made the official language | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीला राजभाषा करावी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर  

अधिवेशनात शून्य तासावेळी मागणी ...

पर्यटकांची संख्या वाढली, रोहन खंवटेंनी दिले पुरावे; आकडेवारी सादर  - Marathi News | number of tourists has increased minister rohan khaunte gave evidence statistics presented in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांची संख्या वाढली, रोहन खंवटेंनी दिले पुरावे; आकडेवारी सादर 

विरोधी सूर आळवणाऱ्यांना सुनावले ...

सर्व्हे प्लॅनवर लागलेली १९७२ पूर्वीची सर्व घरे कायदेशीर करू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर - Marathi News | all pre 1972 houses on survey plans will be legalized cm pramod sawant announced in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्व्हे प्लॅनवर लागलेली १९७२ पूर्वीची सर्व घरे कायदेशीर करू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर

चालू अधिवेशनातच विधेयक : गरिबांना कमी किंमतीत घरे बांधून देण्यासाठी योजना ...

एजंट म्हणतो, परवान्यासाठी मंत्र्याच्या 'पीए'ला पैसे दिलेत; विजय सरदेसाईंचा आरोप - Marathi News | agent says he paid money to minister pa for license vijai sardesai alleges in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एजंट म्हणतो, परवान्यासाठी मंत्र्याच्या 'पीए'ला पैसे दिलेत; विजय सरदेसाईंचा आरोप

रेंट अ कारच्या परवान्यासाठी २०० जणांकडून प्रत्येकी एक लाख घेतले: विजय सरदेसाई; या प्रकरणी तक्रार करा, सखोल चौकशी करून कारवाई करू : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार - Marathi News | comunidad order to 19 houses in bogmalo to be demolished | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी काढला आदेश ...

घरे वाचविण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | bill to save houses in this monsoon session cm pramod sawant announces | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरे वाचविण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक; मुख्यमंत्र्यांची घोषणा

लोकांच्या समस्यांची सरकारला पूर्णपणे जाणीव ...