लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Goa Assembly Election Results 2022 , मराठी बातम्या

Goa assembly election results 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Assembly Election Results 2022: देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी; गोव्यात ‘भाजपा’ची बहुमताकडे वाटचाल - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: Devendra Fadnavis's strategy successful; In Goa, the BJP is moving towards a majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी; गोव्यात ‘भाजपा’ची बहुमताकडे वाटचाल

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: गोव्यात भाजपाने देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना निवडणूक प्रभारी केले होते ...

Goa Assembly Election Result Live: काँग्रेस जोमात, 'या' राज्यात सत्तेचा विश्वास; राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली - Marathi News | Goa Assembly Election Result Live Confident Goa Congress Seeks Meet With Governor Before Counting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस जोमात, 'या' राज्यात सत्तेचा विश्वास; राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली

Goa Assembly Election Result Live: मागील निवडणुकीत झालेल्या चुकीतून काँग्रेस नेत्यांनी घेतला धडा; सकाळीच राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली ...

Goa Election Result 2022: गोव्यामध्ये 'काँटे की टक्कर', सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा पिछाडीवर - Marathi News | Goa Election Result 2022 BJP behind in early results congress leads in 20 seats | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यामध्ये 'काँटे की टक्कर', सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा पिछाडीवर

Goa Election Result 2022: गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. ...

एक्झिट पोल खरे ठरल्यास भाजपचं टेन्शन वाढणार; मोदी-शाहांना नवी रणनीती आखावी लागणार - Marathi News | president of india election 2022 today assembly election results will be key factor for next nda candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल खरे ठरल्यास भाजपचं टेन्शन वाढणार; मोदी-शाहांना नवी रणनीती आखावी लागणार

assembly election results: उत्तर प्रदेश निवडणूक निकालाकडे लक्ष; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता ...

Assembly Election: यूपी, पंजाब अन् गोवा असं आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र!  - Marathi News | Assembly Election UP Punjab and Goa This is the picture of last two Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी, पंजाब अन् गोवा असं आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र!

Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर  या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. ...

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: In Goa, the Bharatiya Janata Party and the Congress are making concerted efforts for come in power | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत. ...

Goa Election 2022: निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार! - Marathi News | goa election 2022 ahead of results congress scared of burglary in goa shifting leaders in kolhapur and rajasthan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार!

Goa Election 2022: निकालापूर्वी गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांच्या बैठका वाढल्या असल्याचे सांगितले जात आहे. ...