लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Assembly Election 2022 : गोव्यात आणखी 2 आमदार देणार राजीनामे, भाजपला रामराम ठोकणार - Marathi News | Goa Assembly Election 2022 : 2 more MLAs to resign in Goa, BJP will say goodbye upcoming election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आणखी 2 आमदार देणार राजीनामे, भाजपला रामराम ठोकणार

भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळ चिन्हावर निवडणुका लढविणे नेरी यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ते आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ...

Goa Assembly Elections 2022: अखेर ठरलं! गोव्यात अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा - Marathi News | Goa Elections 2022 Amit Palekar will be AAP chief ministerial candidate Declares Aam Aadmi Party Arvind Kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर ठरलं! गोव्यात अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; केजरीवालांची घोषणा

गोव्यात १४ फेब्रुवारीला ६० जागांसाठी होणार मतदान ...

Goa Election 2022: “शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना बहुतेक झेपली नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा” - Marathi News | goa election 2022 shiv sena sanjay raut criticised congress leaders over not did maha vikas aghadi like maharashtra in goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना बहुतेक झेपली नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा

Goa Election 2022: महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडी होत नसल्याचा फायदा भाजपला होणार नाही का, यावर संजय राऊत म्हणाले... ...

Goa Election 2022: मायकल लोबोंची लागणार कसोटी; गोव्यात काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर चुरस वाढली - Marathi News | goa election 2022 michael Lobo test after the revolt of congress leaders in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मायकल लोबोंची लागणार कसोटी; गोव्यात काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर चुरस वाढली

Goa Election 2022: कळंगुट मतदारसंघातील मतदारांनी आपला कौल सततपणे एकाच पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या बाजूने न देता वेगवेगळ्या पक्षांना, उमेदवारांना निवडून देण्यास प्राधान्य दिले आहे. ...

Goa Election 2022: राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन  - Marathi News | goa election 2022 preserve the heritage of the kingdom pride assurance of trinamool congress in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन

Goa Election 2022: गृहलक्ष्मी, युवा शक्ती, घर मालकी योजनांची माहिती ...

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर - Marathi News | goa election 2022 trinamool congress announces first list of 11 candidates Goa region executive announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ...

Goa Election 2022: भाजपची पहिली यादी आज; बाबूश मोन्सेरात यांची पाच तिकिटांची मागणी पूर्ण! अनेक नेत्यांना नारळ  - Marathi News | goa election 2022 bjp first list today babush monserrat demand for five tickets met | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची पहिली यादी आज; बाबूश मोन्सेरात यांची पाच तिकिटांची मागणी पूर्ण! अनेक नेत्यांना नारळ 

Goa Election 2022: दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत गोव्यातील पहिल्या उमेदवार यादीला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार; गोव्यात आणखी पाच उमेदवार जाहीर - Marathi News | goa election 2022 aam aadmi party face as chief minister will be today and in goa announces five more candidates | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार; गोव्यात आणखी पाच उमेदवार जाहीर

Goa Election 2022: आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. ...