Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Election 2022 : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा. ...
Goa Election 2022: मराठी बहुल परिसरात फायदा मिळवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी आखल्याचे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: नटसम्राट म्हटल्याचा आनंद असून, आम्ही सोंगाडे नाही. शब्द फिरवणारे राजकारणी तर नक्कीच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Goa Election 2022: प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: ‘विधानसभा निवडणुकीत होणारा खर्च प्रत्येक वर्षी वाढत जात आहे, ही चांगली गोष्ट नाही’ असेही नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
Goa Election 2022: सन १९७७ च्या निवडणुकीवेळी साधारणत: ६,५०० रुपये खर्च केला होता, असे रमाकांत खलप यांनी सांगितले. ...
Goa Election 2022: काही मित्रांनी कोणताच स्वार्थ, अपेक्षा न बाळगता स्व-खर्चाने मला राजकारणात आणले. मला पाठबळ देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ...
Goa Election 2022: विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च करण्याची मर्यादा ५ हजार रुपये होती. ...