Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Election 2022: भाजपच्या तिकिटावर न लढण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता, असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. ...
Goa Election 2022: गोव्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही, असे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती उपक्रम हाती घेतले. ...
Goa Election 2022: दिल्लीहून सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
Goa Election : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची ग्वाही. ...
Goa Election 2022 : सरकार सावंत नाही, तर मॉन्सेरात चालवत असल्याचीही पाऊसकर यांची टीका. ...
Goa Election 2022 : मतदारसंघात प्रथमच भाजप विरुद्ध काँग्रेस लढत रंगणार ...
Goa Election 2022: एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुुन्हा संधी न देण्याची भूमिका गोवा काँग्रेस घेतल्याचे सांगितले जात आहे. ...