लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: भाजपला आणखी एक धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; उत्पल पर्रिकरांना पाठिंबा जाहीर - Marathi News | goa election 2022 another bjp leader goodbye to party announcing support to utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला आणखी एक धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; उत्पल पर्रिकरांना पाठिंबा जाहीर

Goa Election 2022: दिवंगत मनोहर पर्रीकरांना अपशब्द वापरत होते, त्याच नेत्यांना आज भाजपने जवळ केले हे पाहून वाईट वाटते. ...

Goa Election 2022: गोव्यातील एकाच तालुक्यात सात ठिकाणी बंडाळी; सर्वाधिक झळ काँग्रेसला - Marathi News | goa election 2022 rebellion at seven places in the bardez taluka of goa the worst hit congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील एकाच तालुक्यात सात ठिकाणी बंडाळी; सर्वाधिक झळ काँग्रेसला

Goa Election 2022: निवडणुकीचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे, तशी गोव्यात विविध पक्षांतील बंडखोरीत भर पडत आहे. ...

Goa Election 2022: लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच, आम्हाला यश मिळेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास - Marathi News | goa election 2022 cm pramod sawant said attempts to persuade laxmikant parsekar continued we will succeed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच, आम्हाला यश मिळेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Goa Election 2022: नाराज असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आहेत. ...

Goa Election 2022 : तृणमूलचे आणखी ६ उमेदवार जाहीर; म्हापशात तारक आरोलकर, साळगांवात भोलानाथ घाडी साखळकर - Marathi News | goa election 2022 trinamool congress dealers 3rd list | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Election 2022 : तृणमूलचे आणखी ६ उमेदवार जाहीर; म्हापशात तारक आरोलकर, साळगांवात भोलानाथ घाडी साखळकर

तृणमूल काँग्रेसनं जाहीर केली निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी. ...

Goa Election 2022 : तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी - Marathi News | Goa Election 2022 Joining BJP after saying goodbye to Trinamool Congress Joseph Siqueira candidature from BJP in calangute | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी

Goa Election 2022 : मायकल लोबोंशी देणार टक्‍कर. भाजपला लोबोंशी टक्कर देणारा प्रबळ उमेदवार कळंगुटमध्ये मिळत नव्हता. अखेर सिक्वेरा यांना पक्षाने गळाला लावले. ...

Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा - Marathi News | goa election 2022 According to Parrikar have worked for lobo joseph sequeira pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

लोबो यांनी भाजप नेत्यांचा, पक्षाचा विश्वासघात केला, सिक्वेरा यांची टीका ...

Goa Election 2022: काँग्रेसच्या उदय मडकईकरांची उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्याची घोषणा; पणजीत प्रचारही करणार - Marathi News | Goa Election 2022: Congress's Uday Madakaikar announces support for Utpal Parrikar; Panaji will also campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या उदय मडकईकरांची उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्याची घोषणा; पणजीत प्रचारही करणार

Goa Election 2022: प्रशांत किशोरांनी टीएमसीतून निवडून आणण्याची हमी देऊनही भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देत असल्याचे उदय मडकईकर म्हणाले. ...

Goa Election 2022: “माझ्याविरोधात कोण आहे याने फरक पडत नाही”; बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | goa election 2022 babush monserrat said it does not matter who is against me | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“माझ्याविरोधात कोण आहे याने फरक पडत नाही”; बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्टच सांगितले

Goa Election 2022: गेल्या २० वर्षांपासून जनतेची सेवा करतोय. विराेधकांंची मला पर्वा नाही, असे बाबूश मोन्सेरात यांंनी म्हटले आहे. ...