India vs Australia 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कराला लागला. भारतीय संघाने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ...
पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...