लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेल, मराठी बातम्या

Glenn maxwell, Latest Marathi News

PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Glenn Maxwell bamboozled by Varun Chakravarthy's peach Fans Demand His IPL Ban See His Poor Record Last 14 Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल

चेंडूचा टप्पा कुठं पडला  अन् त्रिफळा कधी उडला हे त्याला कळलंही नाही. ...

IPL 2025 : हा स्टार क्रिकेटर मैदानातील कामगिरीपेक्षा संघ मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Player To Watch Glenn Maxwell Of Preity Zinta Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : हा स्टार क्रिकेटर मैदानातील कामगिरीपेक्षा संघ मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत

पंजाबच्या संघाकडून अनकॅप्ड प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीनंही जलवा दाखवला. पण या ताफ्यातील मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूची जादू काही अजून दिसलेली नाही.  ...

आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा - Marathi News | IPL 2025, SRH Vs PBKS: Three Australians clashed in IPL, what exactly happened on the field? Travis Head's big claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा

IPL 2025, SRH Vs PBKS: हैदराबादच्या डावातील नवव्या षटकात हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पंजाबचे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. ...

IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR 18th Match Lokmat Player to Watch Sandeep Sharma Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज

या तीन स्टार बॅटरवर भारी पडलाय हा गोलंदाज, पुन्हा समोरा समोर आल्यावर कोण मारणार बाजी? ...

IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी - Marathi News | IPL auction worst buys of past decade yuvraj pawan negi jamieson mills maxwel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी

IPL auction worst buys Past decade: प्रत्येक वर्षी IPLमध्ये एखादा खेळाडू असा असतोच, ज्याच्यावर मोठी बोली लागते पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नाही ...

GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Golden Duck For Glenn Maxwell On His Punjab Kings Return Unwanted Record Of Most Ducks In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.  ...

CSK विरुद्ध MI चा हिरो ठरला झिरो! रोहित शर्मा ठरला IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rohit Sharma Registers His 18th Duck In IPL Joint Most By Any Batter In League History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK विरुद्ध MI चा हिरो ठरला झिरो! रोहित ठरला IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज

हिटमॅननं नको तिथं केली मॅक्सवेल अन् दिनेश कार्तिकच्या रेकॉर्डशी बरोबरी ...

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स - Marathi News | AUS vs PAK Australia dominates Pakistan in truncated T20I series-opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स

पहिल्या टी-२० सामन्यात पाक संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.   ...