जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा गिरिश महाजन हे नाव चर्चेत होतं. फडणवीस सरकारवर कोणतंही संकट आलं तर गिरिश महाजन हे संकटमोचक म्हणून समोर यायचे. आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख झाली होती. अनेक आरोग्य शिबीरं त ...