भाजपकडून 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही. ...
मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ...
जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. ...
विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख. ...
वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणाºया अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले ...
मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. ...
राज्यातील ९१ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १७ हजार ६४ कोटी रुपयांच्या पॅकेजला केंद्रीय जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या संबंधीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली. ...