jalgaon municipal corporation election: शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाष्य केले आहे. ...
दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. ...
पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येवरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. कुरघोडीचे राजकारण सुरू असताना भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत वेगळे आणि राजकारणात विरळ होत चाललेले चित्र दिसले. ...
बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपकडून या विधानावर सडकून टीका केली जा ...
corona outbreak In Maharashtra : राज्यात कोरोनाची राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. ...