महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. ...
Eknath Khadse Slams Girish Mahajan : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. "माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे" असं म्हणत खडसे भावूक झाले आहेत. ...
खडसेंनी आता आरोप करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे, कारण खडसेंनी जे पेरलं आता तेच उगवत असून, खडसेंनी आता चौकशी यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले. ...
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील असं खडसेंनी म्हटलं. ...