डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या FOLLOW Girish mahajan, Latest Marathi News
पार्लमेंटरी बोर्डात ठरेल तेच अंतिम, भुजबळांच्या विधानावर महाजनांचं उत्तर ...
"येणार आहे का काय? तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत." ...
Raver Lok Sabha: रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे काही पदाधिकारी नाराज असल्याचं दिसत असून याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...
तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले. ...
रावेरमधून यंदा रक्षा खडसे या भाजपाच्या उमेदवार असल्या तरी त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत ...
भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव डावलण्यात आल्याने उदयनराजेप्रेमींमध्ये नाराजीचे सूर आहेत. ...
राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे अशा मागण्या. ...
नाशिकची जागा परंपरेनुसार यंदाही शिवसेनेकडेच! ...