लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर - Marathi News | Rushed, Uddhav Thackeray dug his own grave, Unmesh Patil also...; Answer by Girish Mahajan jalgaon loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर

Girish Mahajan on Unmesh Patil, Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले. ...

उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ - Marathi News | Loksabha Election 2024: Who gave word to Chhagan Bhujbal regarding candidature?; BJP Minister Girish Mahajan is also unaware | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ

पार्लमेंटरी बोर्डात ठरेल तेच अंतिम, भुजबळांच्या विधानावर महाजनांचं उत्तर ...

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा - Marathi News | Congress will get another big shock, 'big leader' will appear in BJP leader sudhir Mungantiwar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

"येणार आहे का काय? तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत." ...

भाजपमधील वाद चव्हाट्यावर; रक्षा खडसेंसोबत बैठकीत काय घडलं?; व्हिडिओ समोर आल्याने झाली अडचण - Marathi News | dispute in BJP What happened in the meeting with raver candidate Raksha Khadse video goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपमधील वाद चव्हाट्यावर; रक्षा खडसेंसोबत बैठकीत काय घडलं?; व्हिडिओ समोर आल्याने झाली अडचण

Raver Lok Sabha: रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे काही पदाधिकारी नाराज असल्याचं दिसत असून याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...

खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका - Marathi News | Eknath Khadse keeping bag of Haribhau Jawale in the Congress, joined the BJP and became an MLA; Girish Mahajan's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका

तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले.  ...

भाजपाच्या २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राजीनामा; पक्षाच्या उमेदवाराबद्दल नाराजी - Marathi News | Resignation of 205 BJP office-bearers who were upset with the nomination of Raksha Khadse in Raver Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राजीनामा; पक्षाच्या उमेदवाराबद्दल नाराजी

रावेरमधून यंदा रक्षा खडसे या भाजपाच्या उमेदवार असल्या तरी त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत ...

उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन - Marathi News | There is no question of rejecting Udayanaraje's candidature says Girish Mahajan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन

भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव डावलण्यात आल्याने उदयनराजेप्रेमींमध्ये नाराजीचे सूर आहेत. ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली गिरीष महाजनांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | The employees of Solapur Zilla Parishad meet Girish Mahajan; Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली गिरीष महाजनांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण

राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे अशा मागण्या. ...