लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

Maharashtra Politics: “आता बोला! शिवसेना फोडणे मिशन होते, भाजपने मत बाद करण्यासाठी ५-१० कोटींचे गंगास्नान घडवले” - Marathi News | shiv sena criticised bjp over girish mahajan statement about shinde group revolt in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता बोला! शिवसेना फोडणे मिशन होते, भाजपने मत बाद करण्यासाठी ५-१० कोटींचे गंगास्नान घडवले”

Maharashtra News: भाजपचे मिशनने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार? असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे. ...

सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र; संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका - Marathi News | The most vulnerable state in the country is Maharashtra; Sanjay Raut's critical criticism on Shinde Fadnavis Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र; संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका

राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देतायेत. पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका असं राऊतांनी म्हटलं. ...

वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट लवकरच, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन  - Marathi News | Blue print on hostels soon, Medical Education Minister Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट लवकरच, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन 

सोमवारी  निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांतील वसतिगृहांबाबत ब्लू प्रिंट काढणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

"गिरीश महाजनांचे कॉन्टॅक्ट चांगले, त्यांना UN मध्ये पक्षवाढीसाठी पाठवू", अजित पवारांनी भर सभागृहात घेतली फिरकी! - Marathi News | Girish Mahajan contact is good we will send him to the UN for party promotion Ajit Pawar slams in vidhan sabha winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गिरीश महाजनांचे कॉन्टॅक्ट चांगले, त्यांना UN मध्ये पाठवू'', अजित पवारांनी भर सभागृहात घेतली फिरकी!

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज रखडलेले प्रस्ताव, मंत्रिमंडळ विस्तार आणि मविआच्या योजनांना दिलेल्या स्थगितीवरुन सरकारला घेरलं. ...

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील" - Marathi News | "Chief Minister Eknath Shinde, old volunteer, will come to study class in silk garden", Says Girish mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील"

२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis paid last respects to MLA Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.... ...

मोठी घोषणा! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती करणार, सरकारची विधानसभेत माहिती - Marathi News | Big announcement 4000 posts of doctors technicians will be recruited in the state information of the government in the assembly | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठी घोषणा! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती करणार, सरकारची विधानसभेत माहिती

Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे ...

...अन् एकनाथ खडसेंचा फोटो कॅबिनमधून हटवला; आमदार मंगेश चव्हाण यांनी दूधसंघाचा पदभार स्वीकारला - Marathi News | Eknath Khadse photo was deleted from the cabin; MLA Mangesh Chavan took charge of Dudh Sangh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन् खडसेंचा फोटो कॅबिनमधून हटवला; चव्हाण यांनी दूधसंघाचा पदभार स्वीकारला

जळगाव जिल्हा दूध संघातलं खडसेंचे वर्चस्व खालसा, अध्यक्ष केबिनमधला फोटोही हटवला... ...