Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Girish mahajan, Latest Marathi News
मंत्री गिरीश महाजनांचा पुढाकार : मुलींना मिळणार सायकल ...
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंढरपुरातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनास आवश्यक सूचना केल्या. ...
BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. ...
मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Girish Mahajan Criticize Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापन दिनाबद्दल उद्धव ठाकरे यांना मी काय शुभेच्छा देणार. त्यांचेच आमदार, खासदार त्यांचा पक्ष सोडून त्यांना शुभेच्छा देत आहेत. मनिषा कायंदे यांच्यानंतर अजूनही काही झटके त्यांना बसणार आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरु होणार ...
'शासन आपल्या दारी' या योजनेचा मोठा कार्यक्रम आज कोकणात पार पडला. ...
दुसरीकडे बारामतील येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही नामांतरण करण्यात आले. ...