"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
Girish Mahajan Latest News, मराठी बातम्या FOLLOW Girish mahajan, Latest Marathi News
गिरीश महाजनांनी कार्यक्रमाच्या मध्येच घेतला काढता पाय; काय आहे नाराजीनाट्य ...
एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत भाजपा पक्ष सोडण्यासाठी काही लोकं कारणीभूत होती, असे म्हटले. ...
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. ...
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी संलग्नित 'स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट एन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी सोलापूर' या महाविद्यालयासाठी प्रस्तावित पदनिर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...
२०१२ पासून दोन कोटी इतका निधी दिला जात असे. त्यात आता आणखी तीन कोटींची भर पडली आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. ...
खा. संजय राऊत हे तर वाचाळवीर, निवडणूक निकालातून त्यांना चपराक; महाजनांची सडकून टीका ...
गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ...