गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता. ...
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महिला प्रसूतिगृह व ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत उपचार केंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ...
चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात गुरुवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर उद्या (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. ...
राज्य सरकारने शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. त्या स्वतंत्र बैठक घेऊन दूर करणार आहोत. ...