हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...
समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन हवेली आणि पुणे जिल्हा बाजार समित्या वेगळ्या करण्यासोबतच त्यावर नवे प्रशासकीय मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे. ...
मॉल-मल्टीप्लेक्समध्ये ग्राहक त्यांच्या खाण्याच्या वस्तू घेऊन जाऊ शकतात या वस्तू आणण्यास मज्जाव करणे बेकायदा असल्याचे राज्य अन्न आयोग आणि राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. ...