वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मुळीक यांच्या निवडीमुळे पुण्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. ...
अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अन्न भेसळ कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाकडेही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. ...
केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...
प्लास्टिक कच-यापासून रस्ते बनविण्याचे तंत्र आम्ही जर्मनीवरून आयात करीत असून, त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहर कचरामुक्त करणार आहोत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ...
राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांन ...