भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात काही राज्यांनी कायद्यात दुरुस्ती सुचवून थेट जन्मठेपेची तरतूद केली आहे. महाराष्टÑात भेसळमुक्त करण्यासाठी लवकरच कायद्यात बदल करून त्याला राष्टÑपतींची मंजुरी घेण्यात येणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास राज्यातही भेसळ करणाº ...
सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. ...
अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ...
गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारू नयेत व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले. ...