डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून पुणे स्टेशन येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात अाले. ...
१०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. ...
कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील मासळीवर गोवा राज्याने पूर्णत: बंदी घातली आहे. याबाबतचे निर्बंध हटवून ही बंदी गोवा राज्य सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली. ...