पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली ...
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. ...
कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. ...