लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट, मराठी बातम्या

Girish bapat, Latest Marathi News

'मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी', बापट यांची ही आदळआपट कशासाठी? मोहन जोशींचा सवाल - Marathi News | Metro movement is a mere stunt why girish bapat confrontation said mohan joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी', बापट यांची ही आदळआपट कशासाठी? मोहन जोशींचा सवाल

खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे ...

पुण्यातील भाजप शहरजिल्हा कार्यालयाचं स्थलांतर; राष्ट्रवादी भवननंतर लगेचच निर्णय, दोन्ही कार्यालय जवळ असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Relocation of BJP city district office in Pune; Decision immediately after NCP Bhavan, discussion in political circles as both offices are close | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजप शहरजिल्हा कार्यालयाचं स्थलांतर; राष्ट्रवादी भवननंतर लगेचच निर्णय, दोन्ही कार्यालय जवळ असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र 'आम्ही राष्ट्रवादीपासून फार लांब आहोत व लांबच राहणार' असे दिलं उत्तर ...

12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर अजित पवारांकडे पाहून राज्यपालांचे मिश्कील उत्तर - Marathi News | Looking at Ajit Pawar, the Governor replied to the question of appointment of 12 MLC's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर अजित पवारांकडे पाहून राज्यपालांचे मिश्कील उत्तर

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या ...

भाजपा-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा 'पुणे पॅटर्न' - Marathi News | bjp leaders meets ncp leaders in pune new party office elections might soon to be held | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा 'पुणे पॅटर्न'

Pune : राजकीय मैत्रीचे नवे उदाहरण. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात भाजपचा झाला पाहुणचार.  ...

...तर भाजप आणि शिवसेना युती शक्य : भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य - Marathi News | ... then BJP and Shivsena alliance is possible: BJP MP Girish Bapat's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर भाजप आणि शिवसेना युती शक्य : भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

आमची शिवसेनेसोबतची युती ही नैसर्गिक आहे. पण मध्यंतरीच्या काळात ही युती काही लोकांमुळे तुटली. ...

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर - Marathi News | BJP's broken umbrella named after Pune MP Girish Bapat at start a Congress ''umbrella repair activity" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर

भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली ...

पुण्यात निवडणुका गिरीश बापटांच्या नेतृत्वाखालीच : चंद्रकांत पाटील - Marathi News | The upcoming elections will be contested under the leadership of Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवडणुका गिरीश बापटांच्या नेतृत्वाखालीच : चंद्रकांत पाटील

पुणे भाजप मध्ये सारं आलबेल असल्याचा दावा. पक्ष ताकदीने निवडणूक लढवण्याचा वाढदिवसाचा संकल्प ...

आरोग्यमंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा; टोपे यांनी प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | People's representatives read the complaints on front of health minister; Dr. Rajesh Tope took action on administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्यमंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा; टोपे यांनी प्रशासनाला धरले धारेवर

बहुतेक सर्वच लोक प्रतिनिधींच्या हाॅस्पिटलच्या मनमानी व अधिकच्या बिलासंदर्भात तक्रारी व तीव्र भावना आहेत। ...