लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट, मराठी बातम्या

Girish bapat, Latest Marathi News

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाण्याचे चांगलेच 'प्रेशर'; गिरीश बापटांनी केली पाहणी - Marathi News | Good pressure of water in Pune Municipal Commissioner bungalow Inspected by Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाण्याचे चांगलेच 'प्रेशर'; गिरीश बापटांनी केली पाहणी

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त स्वत: लक्ष घालणार ...

पुणे विमानतळावर नवे टर्मिनल सुरू झाल्यास दिवसाला २५० विमानांचे उड्डाण - Marathi News | with the opening of a new terminal at pune Aairport there will be 250 flights a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर नवे टर्मिनल सुरू झाल्यास दिवसाला २५० विमानांचे उड्डाण

कार्गोचे स्थलांतरचे काम सुरू... ...

शरद पवारांनी कितीही विमानतळ बांधली तरी पुणे विमानतळाचे स्थलांतर होणार नाही; गिरीश बापट यांची माहिती - Marathi News | No matter how many airports Sharad Pawar builds Pune airport will not be relocated Information of Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी कितीही विमानतळ बांधली तरी पुणे विमानतळाचे स्थलांतर होणार नाही; गिरीश बापट यांची माहिती

पुण्यातील लोहगाव विमानतळ हे महाराष्ट्रात महत्त्वाचे विमानतळ आहे ...

'आमचे ३००, ४०० कार्यकर्ते होते तयार; गडबड केल्यावर जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं', गिरीश बापट - Marathi News | We had 300 400 bjp workers ready I would have responded as if I had made a mistake said girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचे ३००, ४०० कार्यकर्ते होते तयार; गडबड केल्यावर जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं', गिरीश बापट

माझ्या घराजवळ आंदोलन होणार असल्यामुळे भाजपचे ३००, ४०० कार्यकर्ते एकत्र जमले होते ...

मोदी माफी मागणार नाहीत; काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, गिरीश बापटांचे प्रत्युत्तर - Marathi News | narandra modi will not apologize congress should apologize to the country replied girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी माफी मागणार नाहीत; काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, गिरीश बापटांचे प्रत्युत्तर

वक्तव्याच्या निषेधार्थ मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही काँग्रेसकडून केली जात आहे ...

Video: "मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय", खासदार गिरीश बापट यांची मिश्किल टिपणी - Marathi News | I am bajirao where is my mastani said MP girish bapat in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय", खासदार गिरीश बापट यांची मिश्किल टिपणी

पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले. ...

पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | If this happens in Pune narendra modi and amit shah will be happy girish bapat appeal to activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल. ...

पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन - Marathi News | protest project victims pots around their necks brooms tied metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन

बापट साहेब, पवार साहेब तुम्ही आमचे जीवन उध्वस्त केले अशा आशयाचा फलक गळ्यात टांगवत आंदोलनकर्त्यांनी राजकारण्यांचा निषेध केला... ...