गिरीश ओक यांच्या प्रमाणे त्यांची मुलगीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करत असते. हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
छोट्या पडद्यावरील मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. ...
जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे. ...