गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात. Read More
गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे. ...
ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांचे नाव न घेता, ''एका माजी राज्यसभा एलओपींना (विरोधी पक्ष नेते) समीतीमध्ये का सहभागी करून घेण्यात आले आहे?'' असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी गांधी कुटुंबावर नको त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...
Ghulam Nabi Azad : काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. ...