lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घुमकेतू

घुमकेतू, व्हिडिओ

Ghoomketu, Latest Marathi News

घुमकेतू’ या चित्रपटात नवाझुद्दीन व्यतिरिक्त ईला अरुण, अनुराग कश्यप, रघुबीर यादव, स्वानंद किरकिरे, रागिणी खन्ना या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘घुमकेतू’ हा एक विनोदी धाटणीचा चित्रपट असून, यात नवाजुद्दीन एका लेखकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अनुराग कश्यप एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लेखकाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी केले आहे.
Read More