लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर

Ghatkopar, Latest Marathi News

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला अखेर अटक; सात महिन्यांनी अर्शद खान जाळ्यात - Marathi News | Ghatkopar hoarding incident accused finally arrested; Arshad Khan in the net after seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला अखेर अटक; सात महिन्यांनी अर्शद खान जाळ्यात

या प्रकरणात आतापर्यंत इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे,  माजी संचालक जान्हवी मराठे, फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व  स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक करण्यात आली आहे... ...

टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले - Marathi News | Six people were run over by a speeding tempo in the market area of ​​Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले

घटनेनंतर स्थानिकांनी  टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  ...

घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू  - Marathi News | Mumbai Ghatkopar Accident News: Repeated Kurla accident in Ghatkopar, tempo crushes four to five people, woman dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू 

Mumbai Ghatkopar Accident News: घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज संध्याकाळी एका भरधाव टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले असून, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  ...

कायदे मोडण्यासाठीच, होर्डिंग्ज वाट्टेल तेथे लावण्यासाठीच! - Marathi News | law must take strict action against those who put up hoardings on the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदे मोडण्यासाठीच, होर्डिंग्ज वाट्टेल तेथे लावण्यासाठीच!

कायदे कचऱ्याच्या पेटीत टाकून रस्त्यांवर होर्डिंग्ज लावणाऱ्या मुजोरांविरुद्ध कायद्याला शिरजोर व्हावेच लागेल... ...

"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Speaking in Ghatkopar Union Home Minister Amit Shah targeted Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल

घाटकोपरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार ठरता ठरेना! दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - Marathi News | BJP candidate for assembly election in Ghatkopar could not be decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार ठरता ठरेना! दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

विद्यमान आमदार राम कदम यांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा ...

BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट - Marathi News | Massive fire in mumbai Ghatkopar Narayan Nagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट

Mumbai Ghatkopar Fire: मुंबईच्या घाटकोपरमध्ये नारायण नगर परिसरात एका प्लास्टिकच्या रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती ...

होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी - Marathi News | in mumbai refusal to pay a share of advertising revenue on billboards the demand of the municipal corporation was rejected by the government agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगबाबत धोरण तयार केले आहे. ...