लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर

Ghatkopar, Latest Marathi News

'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या - Marathi News | Jain Muni commits suicide by writing in a suicide note, 'Come to me now, so I am leaving' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या

Jain Priest committed Suicide : याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल - Marathi News | Ram Kadam has lodged a case against 'Tandav' Webseries at Ghatkopar police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

Tandav Webseries : अभिनेता सैफ अली खानचा आरोपी म्हणून समावेश, घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरु ...

फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक - Marathi News | Mumbai Dabbewala Association president Subhash Talekar arrested in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

Fraud : याप्रकरणी कारवाई करत घाटकोपर पोलिसांनी तळेकर यांना अटक करण्यात आली. ...

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका  - Marathi News | High profile sex racket busted, police release two models | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

Sex Racket : एका भोजपुरी अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.  ...

महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Kirit Somaiya, who was protesting at Ghatkopar in connection with the death of a woman, was detained by the police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Crime News : शितल दामा (३२) यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या कंत्राटदार व अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले ...

खळबळ!  हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of a woman was found on the beach behind Haji Ali police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खळबळ!  हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह

Dead Body : महिलेचा मृतदेह नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! घाटकोपर येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला नाल्यात - Marathi News | Shocking! The body of a missing girl from Ghatkopar was found in the nullah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! घाटकोपर येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला नाल्यात

शवविच्छेदनात तिच्या शरीरावर कुठेही जखमा आढळल्या नसल्या तरी देखील मृत्यूचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत. ...

कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Ram Kadam's important decision regarding Dahi Handi in Corona crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

गणेशोत्सवापाठोपाठ दहीहंडीबाबत ही आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...