लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर

Ghatkopar, Latest Marathi News

"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट - Marathi News | marathi actress shivani surve angry post on ghatkopar hoarding collapsed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. शशांक केतकरनंतर आता मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट शेअर केली आहे. ...

"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला - Marathi News | shashank ketkar angry reaction on ghatkopar hoarding collapse vidoe viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला

"तिथे भाजपा किंवा काँग्रेसचा बोर्ड असता तर...", घाटकोपर दुर्घेटनेवरुन संतापलेला शशांक केतकर स्पष्टच बोलला ...

...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली - Marathi News | ghatkopar hoarding collapse incident and its impact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली

दुसऱ्या दिवशी कुठे हंबरडा, तर कुठे जीव मुठीत धरून बचाव कार्य सुरू होते. ...

रेल्वे हद्दीतील महाकाय ९९ होर्डिंग रडारवर; डिझास्टर अ‍ॅक्टअंतर्गत पालिकेची नोटीस - Marathi News | giant 99 hoardings in railway boundaries on radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील महाकाय ९९ होर्डिंग रडारवर; डिझास्टर अ‍ॅक्टअंतर्गत पालिकेची नोटीस

हे महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाउंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे.  ...

राजावाडीत नातेवाइकांचा आक्रोश, स्वकीयांच्या आठवणींनी कंठ दाटला - Marathi News | in rajawadi the cries of the relatives after ghatkopar hoarding incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडीत नातेवाइकांचा आक्रोश, स्वकीयांच्या आठवणींनी कंठ दाटला

उत्तरीय तपासणीनंतर सर्व मृतदेह नातेवाइकांकडे केले सुपुर्द ...

अपघात नव्हे, खून! घाटकोपरची दुर्घटना अन् पालिकेचे होर्डिंग धोरण - Marathi News | ghatkopar hoarding collapse and its politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अपघात नव्हे, खून! घाटकोपरची दुर्घटना अन् पालिकेचे होर्डिंग धोरण

बाकी महामूर पैशाच्या खेळात निलाजरेपणाने लोळत असलेल्या मस्तवाल यंत्रणांना कशाचेही सोयरसुतक उरलेले नाही. ...

होर्डिंग बळींची संख्या १४ वर; होर्डिंगच्या धोरणावरून राजकारण पेटले - Marathi News | hoarding death toll rises to 14 and policy of hoarding ignited politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग बळींची संख्या १४ वर; होर्डिंगच्या धोरणावरून राजकारण पेटले

महापालिका 'अॅक्शन मोड' मध्ये ...

होर्डिंगचा मालक भावेश भिंडे 'मातोश्री'वर काय करत होता? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | what was the hoarding owner bhavesh bhinde doing on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगचा मालक भावेश भिंडे 'मातोश्री'वर काय करत होता? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

घाटकोपर दुर्घटनेवरून राजकारण तापले ...